लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘छाया’ग्रहाची वेगळीच ‘माया’; ९व्या स्थानी प्रगती, ७व्या स्थानी अशांती - Marathi News | navgrahanchi kundali katha know about importance of rahu planet and astrology remedies of rahu graha and effect on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘छाया’ग्रहाची वेगळीच ‘माया’; ९व्या स्थानी प्रगती, ७व्या स्थानी अशांती

Navgrahanchi Kundali Katha: राहु हा क्रूर छाया ग्रह मानला जातो. अमरत्व प्राप्त झालेल्या राहुचे प्रभावी मंत्र आणि काही ज्योतिषीय उपाय जाणून घ्या... ...

बुध-सूर्य राजयोग: ८ राशींवर शनीकृपा, अनपेक्षित लाभ; सुख-सौभाग्य काळ, शेअर बाजारात नफा शक्य! - Marathi News | surya and budh rajyog in november 2024 know about these 8 zodiac signs get shani blessings and best result in career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध-सूर्य राजयोग: ८ राशींवर शनीकृपा, अनपेक्षित लाभ; सुख-सौभाग्य काळ, शेअर बाजारात नफा शक्य!

सूर्याचे राशी गोचर आणि शनीचे मार्गी होणे अनेक राशींना उत्तम फलदायी, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ९ नोव्हेंबर २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी राहिल, आर्थिक फायदा होईल! - Marathi News | Daily Horoscope 9 November 2024 Astrology love life prediction career guidance | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ९ नोव्हेंबर: आजचा दिवस मिश्र फलदायी, आर्थिक फायदा होईल!

Daily Horoscope: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती! - Marathi News | shani margi in kumbh rashi November 2024 know about these 8 zodiac signs lucky get best result in career money and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!

शनी मार्गी झाल्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणते लाभ होऊ शकतील? जाणून घ्या... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of rahu planet in astrology and rahu graha impact on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह

Navgrahanchi Kundali Katha: राहु ग्रह आकाशात दिसत नाही. पण छाया बिंदूंनी दाखवता येतो. राहु ग्रहाची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि प्रभाव याविषयी जाणून घ्या... ...

वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य! - Marathi News | surya gochar november 2024 know about these 7 zodiac signs gets best benefits of vrishchik sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!

नोव्हेंबर महिन्यात सूर्याचे गोचर होणार आहे. याचा अनेक राशींना उत्तम लाभ, सकारात्मक अनुकूलता मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ! - Marathi News | venus transit in sagittarius 2024 know about impact and effect on all zodiac signs of shukra gochar in dhanu rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!

शुक्राचा गुरुच्या राशीत होत असलेला प्रवेश अनेक राशींसाठी शुभ फलदायी ठरू शकतो. अनेकविध लाभ होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

गुरु-शुक्र-केतु योग: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; पैशांची बचत शक्य, सरकारकडून लाभ! - Marathi News | ketu nakshatra gochar and guru shukra yoga 2024 know about these 9 zodiac signs get positive effect in money career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-शुक्र-केतु योग: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; पैशांची बचत शक्य, सरकारकडून लाभ!

केतुचे नक्षत्र गोचर आणि गुरु-शुक्राचा योग काही राशींना अनुकूल सकारात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...