लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 4 डिसेंबर 2022; मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 4 December 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २ डिसेंबर २०२२, प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील, घरात सुख-शांती नांदेल, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 2, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २ डिसेंबर २०२२, प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील, सुख-शांती नांदेल,आर्थिक लाभ होतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १ डिसेंबर २०२२, प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील, जवळपासचे प्रवास घडतील - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 1 December 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १ डिसेंबर २०२२; प्रकृती उत्तम राहील, मन प्रसन्न राहील, जवळपासचे प्रवास घडतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२२, नोकरी, व्यवसायात उत्पन्न वाढेल; संतती व पत्नीकडून लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - November 30, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ३० नोव्हेंबर २०२२, नोकरी, व्यवसायात उत्पन्न वाढेल; संतती व पत्नीकडून लाभ होतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2022; नशिबाची साथ मिळेल, आर्थिक फायदा होईल आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 29 November 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : नशिबाची साथ मिळेल, आर्थिक फायदा होईल आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २८ नोव्हेंबर २०२२, माहेरहून आनंददायी बातमी मिळेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - November 28, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २८ नोव्हेंबर २०२२, माहेरहून आनंददायी बातमी मिळेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२२, अनुकूल दिवस. सुखद प्रसंग घडतील, प्रत्येक कामात यश मिळेल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - November 26, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२२, अनुकूल दिवस. सुखद प्रसंग घडतील, प्रत्येक कामात यश मिळेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२२, प्रवासास अनुकूल दिवस, धनलाभ संभवतो - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - November 24, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२२, प्रवासास अनुकूल दिवस, धनलाभ संभवतो

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...