लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ जून २०२३ : मकरेच्या लोकांचं नोकरीत पारडं जड राहील, धनलाभाचेही योग - Marathi News | Today s Horoscope June 6 2023 Capricorn people will have good time in their jobs financial gain is also possible know whats your rashi says zodiac sign astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : ६ जून :  मकरेच्या लोकांचं नोकरीत पारडं जड राहील, धनलाभाचेही योग

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ५ जून : 'या' राशीच्या लोकांच्या अडचणी संपुष्टात येतील, भाग्याचीही चांगली साथ मिळणार - Marathi News | Daily Horoscope atrology 5th June The problems of the people of this zodiac sign will end luck will also be good know whats your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य -५ जून : 'या' राशीच्या लोकांच्या अडचणी संपुष्टात येतील, भाग्याचीही चांगली साथ मिळणार

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 3 जून 2023; या लोकांसाठी धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, यांना प्रेमात मिळेल अपेक्षित प्रतिसाद  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 3 june 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या लोकांसाठी धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, यांना प्रेमात मिळेल अपेक्षित प्रतिसाद

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२३; कन्या आणि तूळ सावध रहा! कुणी मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल, गुप्तशत्रूचे मनसुबे उघड होतील - Marathi News | Today's Horoscope - 29 May 2023; Virgo and Libra beware! Someone will try to trap you in temptation, the secret enemy's intentions will be revealed | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ मे; कन्या आणि तूळ सावध रहा! कुणी मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल...

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल - Marathi News | Today Daily Horoscope 24 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा - Marathi News | Today Daily Horoscope 22 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार - Marathi News | Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार

Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 16 मे 2023; 'या' राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार - Marathi News | Today Daily Horoscope 16 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 16 मे 2023; 'या' राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...