लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ जुलै २०२३, कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील, यश व कीर्ती वाढेल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 8 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ८ जुलै २०२३, कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील, यश व कीर्ती वाढेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जुलै २०२३, आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 6 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ६ जुलै २०२३, आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 5 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 4 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२३, अनुकूल दिवस, घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील, प्रत्येक कामात यश मिळेल - Marathi News | Daily Horoscope: Today's Horoscope, 3 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२३, अनुकूल दिवस, घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

आजचे राशीभविष्य, २५ जून २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अनुकूल दिवस - Marathi News | today daily horoscope 25 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २५ जून २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अनुकूल दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २४ जून २०२३: वाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभ होतील - Marathi News | today daily horoscope 24 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ जून २०२३: वाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभ होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २३ जून २०२३: शुभ फलदायी दिवस, सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील, मान-सन्मान होतील! - Marathi News | Daily Horoscope 23 June 2023 today astrology love life prediction career guidance | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :शुभ फलदायी दिवस, सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील, मान-सन्मान होतील!

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...