लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल ! - Marathi News | daily horoscope 15 june 2025 astrology predictions based on zodiac signs moon sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १५ जून: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Daily Horoscope: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल - Marathi News | Daily Horoscop 14 june 2025 Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील! - Marathi News | Daily Horoscope 13 June 2025 astrology based on zodiac signs rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील ! - Marathi News | daily horoscope 12 june 2025 astrology based on zodiac signs love life predictions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल! - Marathi News | daily horoscope 11 june 2025 love prediction career guidance astrology based on zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ११ जून: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, विरोधकांना नामोहरम कराल

daily horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल! - Marathi News | daily horoscope 10 june 2025 astrology based on zodiac signs moon signs hindu calendar | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १० जून: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते - Marathi News | Daily Horoscop 9th june 2025 There will be honor and respect in the social sphere | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा - Marathi News | Daily Horoscop 8th june 2025 Enjoy the day with friends and family | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...