लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२५: आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल - Marathi News | Today's Horoscope - February 21, 2025: There will be financial gains, but expenses will increase. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२५: आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२५: नव्या वस्त्रांची, दागिन्यांची खरेदी करू शकाल - Marathi News | Today's Horoscope - February 20, 2025: You will be able to buy new clothes and jewelry | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२५: नव्या वस्त्रांची, दागिन्यांची खरेदी करू शकाल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल - Marathi News | Today's Horoscope - February 19, 2025: Wealth, honor and prestige will increase in business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२५: सामाजिक क्षेत्रात प्रशंसा मिळेल, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope - February 18, 2025: You will receive appreciation in the social sphere, there will be financial benefits. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२५: सामाजिक क्षेत्रात प्रशंसा मिळेल, आर्थिक लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात - Marathi News | Today's Horoscope - February 17, 2025: Unfinished work will be completed, financial gains are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगल्या बातम्या मिळतील, मंगलकार्ये ठरतील! - Marathi News | today daily horoscope 15 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगल्या बातम्या मिळतील, मंगलकार्ये ठरतील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Sade Sati 2025: कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणाची कधी संपणार; घ्या थोडक्यात आढावा! - Marathi News | Sade Sati 2025: For which zodiac sign will Sade Sati begin and when will it end; Take a brief overview! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sade Sati 2025: कोणत्या राशीची साडेसाती सुरु होणार आणि कोणाची कधी संपणार; घ्या थोडक्यात आढावा!

Sade Sati 2025: साडेसातीचा बागुलबुवा करण्याची गरज नाही, पण ती आपल्या राशीला कधी येणार हे लक्षात घेऊन सावध राहणे केव्हाही चांगले! ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये! - Marathi News | today daily horoscope 12 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...