लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी - Marathi News | Today's Horoscope - May 3, 2024; Today is an auspicious and fruitful day for the employed | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील - Marathi News | Today's Horoscope - May 2, 2024; Good day for business, financial matters will go well | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल - Marathi News | Today's Horoscope - May 1, 2024; Financial gains are possible and fortune will favor you | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२४; आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's Horoscope - 30 April 2024; There is a possibility of getting a lot of financial benefits today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२४; आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २९ एप्रिल २०२४; नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल - Marathi News | Today's Horoscope - 29 April 2024; Starting a new job will be beneficial | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ एप्रिल २०२४; नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Today's Horoscope - 28th April 2024, Honor will increase in public life | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील - Marathi News | Today's Horoscope - April 27, 2024, the day will be beneficial in business, there will be trips | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २५ एप्रिल २०२४, सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा होईल,आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope - April 25, 2024, there will be appreciation from the public and social sector, financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २५ एप्रिल २०२४, सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा होईल,आर्थिक लाभ होतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...