लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य, ६ एप्रिल २०२५: मित्रांसोबत फिरायला जाल, 'या' राशीच्या लोकांनी निरर्थक वाद टाळा - Marathi News | Daily horoscope 6 April 2025 Astrology zodiac sign love life career predictions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ६ एप्रिल २०२५: मित्रांसोबत फिरायला जाल, 'या' राशीच्या लोकांनी निरर्थक वाद टाळा

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य, ५ एप्रिल २०२५: नवीन कार्यात यशस्वी व्हाल, 'या' राशीच्या लोकांनी सावध राहा ! - Marathi News | Daily Horoscope 5 April 2025 Astrology according to zodiac signs career love life business share market predictions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ५ एप्रिल २०२५: नवीन कार्यात यशस्वी व्हाल, 'या' राशीच्या लोकांनी सावध राहा !

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२५ : कुटुंबियांशी वाद - विवाद होतील, धन व कीर्ती यांची हानी - Marathi News | Today Daily Horoscope 3 april 2025 Rashi Bhavishya in Marathi Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२५ : कुटुंबियांशी वाद - विवाद होतील, धन व कीर्ती यांची हानी

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ३ एप्रिल २०२५: धनलाभ संभवतो, अपूर्ण कामे पूर्ण होतील, उत्साहित राहाल - Marathi News | Daily Horoscope 3 April 2025 Financial gains are possible, unfinished work will be completed, you will remain excited. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३ एप्रिल २०२५: धनलाभ संभवतो, अपूर्ण कामे पूर्ण होतील, उत्साहित राहाल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य, २ एप्रिल २०२५: आजचा दिवस फलदायी, पण 'या' राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा! - Marathi News | Daily horoscope 2 April 2025 Astrology love life promotion career guidance zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २ एप्रिल: आजचा दिवस फलदायी, पण 'या' राशीवाल्यांनी रागावर नियंत्रण ठेवा !

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य १ एप्रिल २०२५: जीवन आनंदी राहील, आर्थिक लाभ संभवतो, उत्साह संचारेल! - Marathi News | Today's Horoscope April 1, 2025: Life will be happy, financial gains are possible, enthusiasm will prevail! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १ एप्रिल २०२५: जीवन आनंदी राहील, आर्थिक लाभ संभवतो, उत्साह संचारेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य ३१ मार्च २०२५: धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल; प्रकृतीची काळजी घ्या - Marathi News | Today Daily Horoscope 31 march 2025 Rashi Bhavishya in Marathi Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ३१ मार्च २०२५: धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल; प्रकृतीची काळजी घ्या

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : रविवार 30 मार्च 2025; या राशीचे लोक आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी होतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 30 March 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीचे लोक आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...