लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: आनंददायी दिवस, कामात यश; अनेकविध लाभ, पण शांत राहा, संयम राखा - Marathi News | today daily horoscope 09 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आनंददायी दिवस, कामात यश; अनेकविध लाभ, संयम राखा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२४; आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल - Marathi News | Today's Horoscope 7 August 2024; You will be able to make quick decisions with confidence | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२४; आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल

चंद्र 07 ऑगस्ट, 2024 बुधवारी सिंह राशीस स्थित आहे. ...

आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील - Marathi News | Today's Horoscope 6 August 2024; This zodiac sign will get opportunities for advancement | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ६ ऑगस्ट २०२४; या राशीला प्रगतीच्या संधी येतील

आज चंद्र 06 ऑगस्ट, 2024 मंगळवार च्या दिवशी सिंह राशीस स्थित राहील. ...

आजचे राशीभविष्य ५ ऑगस्ट २०२४; जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल - Marathi News | Today's Horoscope 5 August 2024; You will be successful in whatever you undertake | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ५ ऑगस्ट २०२४; जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल

05 ऑगस्ट, 2024 सोमवार च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे ...

आजचे राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२४; दलाली, कमिशन, व्याज इत्यादीमध्ये वाढ होईल - Marathi News | Today's Horoscope 4 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ४ ऑगस्ट २०२४; दलाली, कमिशन, व्याज इत्यादीमध्ये वाढ होईल

आज चंद्र 04 ऑगस्ट, 2024 रविवारी कर्क राशीस स्थित राहील. ...

आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२४; भेटवस्तू मिळतील, आर्थिक फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope 2 August 2024; You will get gifts, financial gain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२४; भेटवस्तू मिळतील, आर्थिक फायदा होईल

02 ऑगस्ट, 2024 शुक्रवारी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. ...

Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा! - Marathi News | Guru Pradosh 2024: Guru Pradosh today; Offer the said items to Mahadev according to the zodiac sign and reap the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा!

Guru Pradosh 2024: आज गुरु प्रदोष, उद्या मासिक शिवरात्री आणि येत्या सोमवारपासून श्रावणाची सुरुवात; त्यानिमित्ताने विशेष शिव उपासना! ...

आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२४; आर्थिक लाभाची संधी, प्रापंचिक कार्यावर खर्च - Marathi News | Today's Horoscope 1 August 2024; Opportunity for financial gain, expenditure on worldly work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२४; आर्थिक लाभाची संधी, प्रापंचिक कार्यावर खर्च

आज चंद्र 01 ऑगस्ट, 2024 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. ...