लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 30 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राशीभविष्य, २९ मे २०२५: भावंडांकडून प्रेम व सहकार्य मिळेल, व्यापारात लाभ, मिळकतीत वाढ होईल! - Marathi News | daily horoscope 29 may 2025 based on zodiac signs moon signs love life career business predictions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :भविष्य, २९ मे: भावंडांकडून प्रेम व सहकार्य मिळेल, व्यापारात लाभ, मिळकतीत वाढ होईल!

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल - Marathi News | Today's Horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday, 28 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : मंगळवार 27 मे 2025; उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हिताचे, हितशत्रूंपासून सावध राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 27 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : मंगळवार 27 मे 2025; उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हिताचे, हितशत्रूंपासून सावध राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 26 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती - Marathi News | Today's Horoscope 25 May 2025: Gaining wealth, honor and respect | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 25 मे, 2025 रविवारी मेष राशीत स्थित आहे. ...

आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा - Marathi News | Today's Horoscope May 24, 2025: Today is a day to enjoy the joy of married life. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 24 मे, 2025 शनिवार च्या दिवशी मीन राशीत आहे. ...

आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस... - Marathi News | Today's Horoscope 23 May 2025: Sudden financial gains are possible, how will today be... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...

Rashi Bhavishya in Marathi: 23 मे, 2025 शुक्रवारी चंद्र आज मीन राशीत आहे. ...