लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल! - Marathi News | today daily horoscope 16 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता, मानहानी संभवते! - Marathi News | today daily horoscope 14 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता, मानहानी संभवते!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Lunar Eclipse 2024: येत्या चंद्रग्रहणात 'या' चार राशींना बाळगावी लागेल कमालीची सावधगिरी; अन्यथा... - Marathi News | Lunar Eclipse 2024: These four zodiac signs have to be extremely careful during the upcoming lunar eclipse; Otherwise... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lunar Eclipse 2024: येत्या चंद्रग्रहणात 'या' चार राशींना बाळगावी लागेल कमालीची सावधगिरी; अन्यथा...

Lunar Eclipse 2024: १८ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे, आणि त्याचदिवसापासून महालयारंभ होत आहे; त्यामुळे दिलेल्या चार राशींनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे! ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आनंददायी व यशदायी दिवस, मोठा आर्थिक लाभ संभवतो! - Marathi News | today daily horoscope 13 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आनंददायी व यशदायी दिवस, मोठा आर्थिक लाभ संभवतो!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ सप्टेंबर २०२४; भाग्योदयाचा योग, नोकरीत पदोन्नती मिळेल - Marathi News | Today Daily Horoscope 12 September 2024 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ सप्टेंबर २०२४; भाग्योदयाचा योग, नोकरीत पदोन्नती मिळेल

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रेमीजनांत वाद-विवाद होतील, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण अडचणीत टाकेल!  - Marathi News | today daily horoscope 11 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रेमीजनांत वाद-विवाद होतील, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण अडचणीत टाकेल! 

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १० सप्टेंबर २०२४, कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस - Marathi News | Today's Horoscope - September 10, 2024, favorable day for achievement, success and fame | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १० सप्टेंबर २०२४, कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात, प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल! - Marathi News | today daily horoscope 09 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi Financial benefits are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात, प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...