लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२६: नवीन कामांची सुरुवात होईल, आनंदात वेळ घालवू शकाल! - Marathi News | Today's Horoscope March 18, 2026: New work will begin, you will be able to spend time happily! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२६: नवीन कामांची सुरुवात होईल, आनंदात वेळ घालवू शकाल!

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १७ मार्च २०२६: आजचा दिवस अत्यंत लाभदायी! नोकरीत पदोन्नतीची शक्यता, कामांची पूर्तता होणार - Marathi News | Today's Horoscope 17 March 2026: Today is a very beneficial day! Chances of promotion at work, work will be completed | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १७ मार्च २०२६: आजचा दिवस अत्यंत लाभदायी! नोकरीत पदोन्नतीची शक्यता, कामांची पूर्तता होणार

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२६: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक; घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल! - Marathi News | Today's Horoscope March 16, 2026: Today is a beneficial day for 'these' zodiac signs; auspicious occasions will be planned at home! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२६: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक; घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल!

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२६: वृश्चिक आणि मकर राशींना भाग्योदयाची संधी; मिथुन, सिंह राशींनी सावधान! - Marathi News | Today's Horoscope March 15, 2026: Opportunity for good fortune for Scorpio and Capricorn; Gemini, Leo, beware! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२६: वृश्चिक आणि मकर राशींना भाग्योदयाची संधी; मिथुन, सिंह राशींनी सावधान!

Daily Horoscope 15 March 2026: आज कोणत्या राशीला मिळणार व्यवसायात यश आणि कोणाला बसणार आर्थिक फटका? मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य वाचा एका क्लिकवर. ...

आजचे राशीभविष्य, १४ मार्च २०२६: नोकरीत कौतुक होईल, आर्थिक लाभाची शक्यता, पण तब्येत सांभाळा! - Marathi News | daily horoscope 14 march 2026 astrology rashi bhavishya lovelife prediction career zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १४ मार्च २०२६: नोकरीत कौतुक होईल, आर्थिक लाभाची शक्यता, पण तब्येत सांभाळा!

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य ...

आजचे राशीभविष्य: १३ मार्च २०२६; 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ, काहींना धनलाभही - Marathi News | Today's Horoscope: March 13, 2026; 'These' zodiac signs will be blessed with luck, some will even gain money | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: १३ मार्च २०२६; 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ, काहींना धनलाभही

Horoscope Today Marathi: आज शुक्रवार, १३ मार्च २०२६. ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे, तर काही राशींच्या व्यक्तींना कामात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जाणून घेऊया मेष ते मीन सर्व १२ राशींचे आजचे भविष् ...

दैनिक राशीभविष्य: १२ मार्च २०२६; धनु राशीत चंद्राचे आगमन, 'या' राशींना होणार मोठा धनलाभ! - Marathi News | Daily Horoscope: March 12, 2026; Moon arrives in Sagittarius, 'these' zodiac signs will see huge financial gains! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :दैनिक राशीभविष्य: १२ मार्च २०२६; धनु राशीत चंद्राचे आगमन, 'या' राशींना होणार मोठा धनलाभ!

Daily Horoscope Marathi: १२ मार्च २०२६ रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करत आहे. मीन, कुंभ आणि तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरेल का? जाणून घ्या मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य. ...

आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा! - Marathi News | Today's Horoscope March 11, 2026: Today's Wednesday will be beneficial for 'these' zodiac signs, while others are warned to be cautious! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा!

Horoscope Today Marathi: आज बुधवार, ११ मार्च २०२६. ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी यशाची द्वारे उघडणारा ठरणार आहे, तर काही राशींना आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ...