लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२५; नशिबाची साथ लाभेल, आर्थिक लाभाची शक्यता - Marathi News | Today's Horoscope - March 2, 2025; Luck will be on your side, possibility of financial gain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२५; नशिबाची साथ लाभेल, आर्थिक लाभाची शक्यता

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Astro Tips: मार्च महिन्याचे पहिले चार दिवस अधिक सतर्कतेचे; बाराही राशींनी पाळा 'हे' नियम! - Marathi News | Astro Tips: Be alert on first four days of March; all zodiac sign must follow these rules | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: मार्च महिन्याचे पहिले चार दिवस अधिक सतर्कतेचे; बाराही राशींनी पाळा 'हे' नियम!

Astro Tips: शनिवारी १ मार्च पासून शुक्राचा स्तंभ सुरु होत आहे, त्याचा बारा राशींवर परिणाम होणार आहे, म्हणून लेखात दिल्याप्रमाणे विशेष काळजी घ्या! ...

आजचे राशीभविष्य - २४ फेब्रुवारी २०२५: आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल, अन्यथा... - Marathi News | Today's Horoscope - February 24, 2025:This anger will cause disruption in any work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २४ फेब्रुवारी २०२५: आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल, अन्यथा...

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२५: आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता - Marathi News | Today's Horoscope - February 23, 2025: Chances of success in your work and financial gains | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२५: आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२५: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती होईल - Marathi News | Today's Horoscope - February 22, 2025: Luck will be on your side, success will be achieved in work. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२५: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२५: आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल - Marathi News | Today's Horoscope - February 21, 2025: There will be financial gains, but expenses will increase. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२५: आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२५: नव्या वस्त्रांची, दागिन्यांची खरेदी करू शकाल - Marathi News | Today's Horoscope - February 20, 2025: You will be able to buy new clothes and jewelry | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२५: नव्या वस्त्रांची, दागिन्यांची खरेदी करू शकाल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल - Marathi News | Today's Horoscope - February 19, 2025: Wealth, honor and prestige will increase in business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...