लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य २२ मार्च २०२५ : रागावर ताबा ठेवावा लागेल; शक्यतो नवीन काम सुरू करू नका - Marathi News | Today Daily Horoscope 22 march 2025 Rashi Bhavishya in Marathi Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २२ मार्च २०२५ : रागावर ताबा ठेवावा लागेल; शक्यतो नवीन काम सुरू करू नका

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: वेगळाच अनुभव येईल, काम निर्विघ्नपणे होईल; नोकरी-व्यवसायात शुभ फळे - Marathi News | today daily horoscope 21 march 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: वेगळाच अनुभव येईल, काम निर्विघ्नपणे होईल; नोकरी-व्यवसायात शुभ फळे

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य २० मार्च २०२५ : बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, आर्थिक लाभाची आज शक्यता - Marathi News | Today Daily Horoscope 20 march 2025 Rashi Bhavishya in Marathi Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २० मार्च २०२५ : बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, आर्थिक लाभाची आज शक्यता

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १९ मार्च २०२५ : शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम, राग, द्वेषापासून दूर राहावे लागेल - Marathi News | Today Daily Horoscope 19 march 2025 Rashi Bhavishya in Marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १९ मार्च २०२५ : शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम, राग, द्वेषापासून दूर राहावे लागेल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२५ : आर्थिक लाभ संभवतात, अधिकार गाजविण्याची भावना वाढेल - Marathi News | Today Daily Horoscope 18 march 2025 Rashi Bhavishya in Marathi Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२५ : आर्थिक लाभ संभवतात, अधिकार गाजविण्याची भावना वाढेल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १७ मार्च २०२५ : कौटुंबिक जीवनात सुख व संतोष, अपूर्ण कामे पूर्ण होतील - Marathi News | today daily horoscope 17 march 2025 Rashi Bhavishya in Marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १७ मार्च २०२५ : कौटुंबिक जीवनात सुख व संतोष, अपूर्ण कामे पूर्ण होतील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२५ : कर्कला कधी नव्हे तो काहीसा चांगला दिवस, कसा असेल रविवार... - Marathi News | Today's Horoscope March 16, 2025: A somewhat better day for Cancer than ever, how will Sunday be... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२५ : कर्कला कधी नव्हे तो काहीसा चांगला दिवस, कसा असेल रविवार...

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 16 मार्च, 2025 रविवारी कन्या राशीत आहे. ...

आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२५ : विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील - Marathi News | Today's horoscope 15 March 2025: | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२५ : विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 15 मार्च, 2025 शनिवार च्या दिवशी कन्या राशीत आहे. ...