लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - १३ एप्रिल २०२५, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस - Marathi News | Today's Horoscope - April 12, 2025, There will be an atmosphere of happiness in the family, an auspicious day in terms of financial gains | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १३ एप्रिल २०२५, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल! - Marathi News | Daily Horoscope 12 April 2025 love life prediction zodiac sign moon sign career guidance | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १२ एप्रिल २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल!

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण! - Marathi News | hanuman jayanti 2025 are you experiencing shani sade sati must start worshipping shani dev from hanuman janmotsav should do these remedies to get blessings benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!

Hanuman Jayanti Janmotsav April 2025: साडेसाती, शनिचा ढिय्या प्रभाव तसेच शनिची महादशा सुरू असलेल्यांनी आवर्जून मारुतीरायाची उपासना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...

राशीभविष्य, ११ एप्रिल २०२५: आर्थिक फायद्याचा दिवस, वैचारिक समृद्धी वाढेल, वाणीवर संयम ठेवा! - Marathi News | daily horoscope 11 April 2025 career love life predictions zodiac sign moon sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ११ एप्रिल: आर्थिक फायद्याचा दिवस, वैचारिक समृद्धी वाढेल, वाणीवर संयम ठेवा!

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - १० एप्रिल २०२५, शुभ फलदायी दिवस, नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल - Marathi News | Today's Horoscope - April 10, 2025, auspicious and fruitful day, the work and business environment will be favorable | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १० एप्रिल २०२५, शुभ फलदायी दिवस, नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Guru Pradosh 2025: शिव तथा स्वामी समर्थांच्या कृपाप्राप्तीसाठी गुरु प्रदोषावर राशीनुसार करा उपाय! - Marathi News | Guru Pradosh 2025: To attain the blessings of Lord Shiva and Swami, take measures against Guru Pradosh according to your zodiac sign! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Pradosh 2025: शिव तथा स्वामी समर्थांच्या कृपाप्राप्तीसाठी गुरु प्रदोषावर राशीनुसार करा उपाय!

Guru Pradosh 2025: १० एप्रिल रोजी गुरु प्रदोष आहे, हे व्रत कर्जमुक्ती तसेच आर्थिक लाभ देणारे आहे, त्यासाठी राशीनुसार दिलेले उपाय करा. ...

राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा! - Marathi News | Daily Horoscope 9 April 2025 lovelife predictions career guidance share market | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य - ८ एप्रिल २०२५, सुखाचा व शांततेचा दिवस, कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल - Marathi News | Today's Horoscope - April 8, 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ८ एप्रिल २०२५, सुखाचा व शांततेचा दिवस,कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण असेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...