सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Daily Horoscope Marathi: आज, ५ जानेवारी २०२६ रोजी चंद्र कर्क राशीत भ्रमण करत असून 'गौरी योग' तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग करिअर आणि प्रेमसंबंधांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. ...
Rashi Bhavishya in Marathi : आज गुरुवार, १ जानेवारी २०२६. नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी प्रगतीचा, तर काहींसाठी संयम राखण्याचा ठरणार आहे. जाणून घेऊया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे. ...
Rashi Bhavishya in Marathi : आजच्या बदलत्या ग्रहनक्षत्रांच्या स्थितीनुसार, काही राशींसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे, तर काही राशींना आरोग्याबाबत आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...