लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Singh Rashi Bhavishya 2022: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: गुप्त धनप्राप्तीचे योग, वैवाहिक जीवन उत्तम; कार्यक्षेत्रात यशकारक वर्ष - Marathi News | leo horoscope 2022 yearly predictions singh rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सिंह वार्षिक राशीभविष्य २०२२: गुप्त धनप्राप्तीचे योग, वैवाहिक जीवन उत्तम; कार्यक्षेत्रात यशकारक वर्ष

Singh Rashifal 2022: वर्षभरात होणाऱ्या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सिंह राशीच्या व्यक्तींवर कसा परिणाम होईल? सन २०२२ चा उत्तरार्ध कसा असेल? पाहा, सिंह राशीचे वार्षिक राशीभविष्य... ...

Kark Rashi Bhavishya 2022: कर्क रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक स्तरावर शुभ परिणाम; विद्यार्थ्यांना अनुकूल काळ; वर्षाचा मध्य सर्वोत्तम - Marathi News | cancer horoscope 2022 yearly predictions kark rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कर्क वार्षिक राशीभविष्य २०२२: आर्थिक स्तरावर शुभ परिणाम; विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ

Kark Rashifal 2022: कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आगामी वर्षात आर्थिक आघाडी कशी असेल? करिअर, आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना सन २०२२ वर्ष कसे असेल? जाणून घेऊया... ...

Mithun Rashi Bhavishya 2022: मिथुन रास वार्षिक राशीभविष्य: आत्मविश्वासात होईल वाढ, शिक्षण क्षेत्रात शुभलाभ; वर्षाचा उत्तरार्धात अनुकूल - Marathi News | gemini horoscope 2022 yearly predictions mithun rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मिथुन वार्षिक राशीभविष्य २०२२: आत्मविश्वासात होईल वाढ, शिक्षण क्षेत्रात शुभलाभ; उत्तरार्ध अनुकूल

Mithun Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुभफलदायक ठरू शकेल. आर्थिक आघाडीवर कसे असेल आगामी वर्ष? जाणून घ्या... ...

Vrishabha Rashi Bhavishya 2022: वृषभ रास वार्षिक राशीभविष्य: भाग्याची साथ, आर्थिक स्तरावर अनुकूल परिणाम; अपार यशकारक वर्ष - Marathi News | taurus horoscope 2022 yearly predictions vrishabha rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वृषभ वार्षिक राशीभविष्य २०२२: भाग्याची साथ, आर्थिक स्तरावर अनुकूल परिणाम; अपार यशकारक वर्ष

Vrishabha Rashifal 2022: करिअर क्षेत्रात अफलातून प्रगती, नशिबाची उत्तम साथ आणि अनेक बाबतीत अनुकूल परिणाम. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल सन २०२२? जाणून घेऊया... ...

Mesh Rashi Bhavishya 2022: मेष रास वार्षिक राशीभविष्य: करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचे वर्ष - Marathi News | aries horoscope 2022 yearly predictions mesh rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मेष वार्षिक राशीभविष्य २०२२: करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाचे वर्ष

Mesh Rashifal 2022: सन २०२२ वर्षाचा मध्य मेष राशीच्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. मेष राशीचे वार्षिक राशीभविष्य काय सांगते? जाणून घेऊया... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - ३० डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवहारातून फायदा; धनलक्ष्मीची कृपा, यशकारक दिवस - Marathi News | todays daily horoscope december 30 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवहारातून फायदा; धनलक्ष्मीची कृपा, यशकारक दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २९ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींची येणी वसूल होतील, आर्थिक आवक उत्तम राहील - Marathi News | todays daily horoscope december 29 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ राशीच्या व्यक्तींची येणी वसूल होतील, आर्थिक आवक उत्तम राहील

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २८ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग, नवीन नोकरीच्या उत्तम संधी - Marathi News | todays daily horoscope december 28 2021 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना प्रवासाचे योग, नवीन नोकरीच्या उत्तम संधी

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...