लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Yearly Horoscope 2022: वार्षिक राशीभविष्य २०२२: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं आहे वर्ष! - Marathi News | yearly horoscope 2022 know what your rashi says varshik rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वार्षिक राशीभविष्य २०२२: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं आहे वर्ष!

Varshik Rashi Bhavishya 2022: सन २०२२ वर्ष कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात लाभदायक आणि यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... ...

Meen Rashi Bhavishya 2022: मीन रास वार्षिक राशीभविष्य: नोकरीत पदोन्नती, करिअरमध्ये वृद्धी; कशी सुरु होईल साडसाती? - Marathi News | pisces horoscope 2022 yearly predictions meen rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मीन वार्षिक राशीभविष्य २०२२: नोकरीत पदोन्नती, करिअरमध्ये वृद्धी; कशी सुरु होईल साडसाती?

Meen Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक राहू शकेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया... ...

Kumbh Rashi Bhavishya 2022: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक स्तरावर लाभ, विद्यार्थ्यांना फलदायी काळ; साडेसातीचा टप्पा महत्त्वाचा - Marathi News | aquarius horoscope 2022 yearly predictions kumbh rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कुंभ वार्षिक राशीभविष्य २०२२: आर्थिक स्तरावर लाभ, विद्यार्थ्यांना फलदायी काळ; उत्तरार्ध कसा असेल?

Kumbh Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहील. वैवाहिक जीवन, करिअर आणि प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आगामी वर्ष कसे असेल, ते पाहूया... ...

Makar Rashi Bhavishya 2022: मकर रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात आनंदमय, मध्य अनुकूल; साडेसातीचा कसा असेल प्रभाव? - Marathi News | capricorn horoscope 2022 yearly predictions makar rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मकर वार्षिक राशीभविष्य २०२२: वर्षाची सुरुवात आनंदमय, मध्य अनुकूल; साडेसातीचा कसा असेल प्रभाव?

Makar Rashifal 2022: मकर राशीच्या व्यक्ती सन २०२२ वर्षाच्या शेवटी अडथळे, समस्या आणि त्रास दूर होतील. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात कशी असेल? जाणून घ्या... ...

Dhanu Rashi Bhavishya 2022: धनु रास वार्षिक राशीभविष्य: नशिबाची उत्तम साथ, व्यवसायात मोठे लाभ; विद्यार्थ्यांना अनुकूल काळ - Marathi News | sagittarius horoscope 2022 yearly predictions dhanu rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :धनु वार्षिक राशीभविष्य २०२२: नशिबाची उत्तम साथ, व्यवसायात मोठे लाभ; विद्यार्थ्यांना अनुकूल काळ

Dhanu Rashifal 2022: सन २०२२ वर्षाच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकेल. आर्थिक आघाडी, कुटुंब, करिअर क्षेत्रासाठी कसे असेल नवीन वर्ष? जाणून घेऊया... ...

Vrishchik Rashi Bhavishya 2022: वृश्चिक रास वार्षिक राशीभविष्य: आरोग्याबाबत राहा सावध, विद्यार्थ्यांना उत्तम काळ; वर्षाचा उत्तरार्ध आनंददायी - Marathi News | scorpio horoscope 2022 yearly predictions vrishchik rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वृश्चिक वार्षिक राशीभविष्य २०२२: आरोग्याची घ्या काळजी, विद्यार्थ्यांना उत्तम काळ; उत्तरार्ध आनंददायी

Vrishchik Rashifal 2022: वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आनंददायी काळ ठरेल. वृश्चिक राशीचे वार्षिक राशीभविष्य जाणून घेऊया... ...

Tula Rashi Bhavishya 2022: तूळ रास वार्षिक राशीभविष्य: व्यवसायात होईल प्रगती, नवीन स्रोतातून चांगली कमाई; नोकरीच्या उत्तम संधी - Marathi News | libra horoscope 2022 yearly predictions tula rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तूळ वार्षिक राशीभविष्य २०२२: व्यवसायात होईल प्रगती, नवीन स्रोतातून चांगली कमाई; नोकरीच्या उत्तम संधी

Tula Rashifal 2022: करिअर, कुटुंब आणि आर्थिक आघाडीवर सन २०२२ हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घेऊया... ...

Kanya Rashi Bhavishya 2022: कन्या रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात दमदार, बजेटबाबत राहा सावधान; नोकरदारांना उत्तम काळ - Marathi News | virgo horoscope 2022 yearly predictions kanya rashi bhavishya 2022 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कन्या वार्षिक राशीभविष्य २०२२: वर्षाची सुरुवात दमदार, बजेटबाबत राहा सावधान; नोकरदारांना उत्तम काळ

Kanya Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक बदल घेऊन येणारे ठरेल. आर्थिक आघाडी, कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी कसे असेल आगामी वर्ष? जाणून घेऊया... ...