लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज राशी काय आहे? तुमच्या जन्मवर्षानुसार रास ओळखण्याचा तक्ता - Marathi News | Rats, oxen, rabbits, monkeys, snakes or pigs? What is your Chinese zodiac sign? Table of identification according to your birth year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उंदीर, बैल, ससा, माकड, साप की डुक्कर? तुमची चायनीज रास काय आहे?

Chinese zodiac sign : दरवर्षी जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीदरम्यान चिनी नववर्ष धूमधडाक्यात साजरं केलं जातं. सध्या जगभरात चिनी औषधाबरोबरच आपापल्या नावाची चिनी रास शोधण्याचीही उत्सुकता मूळ धरते आहे. ...

राशीभविष्य - 4 फेब्रुवारी 2022: व्यवसायात विक्री चांगली होईल, खाण्यापिण्याची चंगळ असेल - Marathi News | Horoscope - February 4, 2022: Sales will be good in business, food will be good | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 4 फेब्रुवारी 2022: व्यवसायात विक्री चांगली होईल, खाण्यापिण्याची चंगळ असेल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - 3 फेब्रुवारी 2022: नोकरीत सावधपणे कामे करा, तुमच्या राशीला मोलाचा सल्ला - Marathi News | Horoscope - February 3, 2022: Be careful in your job, valuable advice for your zodiac sign. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 3 फेब्रुवारी 2022: नोकरीत सावधपणे कामे करा, तुमच्या राशीला मोलाचा सल्ला

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - 2 फेब्रुवारी 2022: आर्थिक निर्णय जपून घ्या, 'या' राशींना मोलाचा सल्ला - Marathi News | Horoscope - February 2, 2022: Beware of financial decisions, valuable advice to 'these' zodiac signs | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - 2 फेब्रुवारी 2022: आर्थिक निर्णय जपून घ्या, 'या' राशींना मोलाचा सल्ला

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींच्या वाट्याला येणार आर्थिक वृद्धी आणि कोणाला भेडसावणार पैशांची चणचण? - Marathi News | Which zodiac sign will face economic growth in the month of February and which zodiac signs will face financial crisis? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींच्या वाट्याला येणार आर्थिक वृद्धी आणि कोणाला भेडसावणार पैशांची चणचण?

आर्थिक निर्णय घेताना, तसेच आर्थिक व्यवहार करताना समजून उमजून टाकलेले पाऊल धनवृद्धीसाठी पोषक ठरेल. चला तर जाणून घेऊया, त्या सहा राशी कोणत्या आहेत. ...

राशीभविष्य - १ फेब्रुवारी २०२२: आर्थिक आवक चांगली, मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील - Marathi News | Horoscope - February 1, 2022: Financial income is good, news of children's progress will be known. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १ फेब्रुवारी २०२२: आर्थिक आवक चांगली, मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

काय सांगता! ‘या’ ४ राशीचे लोकं असतात खूपच गोडबोले, काम काढून घेण्यात माहीर; तुम्हीच पाहा - Marathi News | know about these four zodiac signs are tend to do sweet talks | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काय सांगता! ‘या’ ४ राशीचे लोकं असतात खूपच गोडबोले, काम काढून घेण्यात माहीर; तुम्हीच पाहा

तुमच्या कुटुंबात, मित्रपरिवारात, ओळखीत अशी व्यक्ती आहे का? जाणून घ्या ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - ०२ जानेवारी २०२२: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस - Marathi News | todays daily horoscope january 02 2022 know what your rashi says rashibhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना आर्थिक आवक चांगली; यशकारक दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...