लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Horoscope :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या - Marathi News | Horoscope: Weekly horoscope, 13th to 19th February 2022, do not trust anyone quickly. Find out what this week will be like | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

Weekly Horoscope, 13th to 19th February 2022: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास ...

Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या - Marathi News | Horoscope: Today's Horoscope 11 February 2022, Be careful when making large investments | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, कामानिमित्त प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल - Marathi News | Today's horoscope, February 11, 2022, favorable working conditions, travel for work, many will get support | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२२, वाहन जपून चालवा, कागदपत्रे, मूल्यवान वस्तू जपून ठेवा - Marathi News | Today's horoscope, February 10, 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२२, वाहन जपून चालवा, कागदपत्रे, मूल्यवान वस्तू जपून ठेवा

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या ...

Horoscope : आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल - Marathi News | Today's horoscope for February 9, 2022, will add to the notoriety, public relations will increase | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope: आजचं राशीभविष्य  ८ फेब्रुवारी २०२२; अकल्पित लाभ होतील, आर्थिक व्यवहार जपून करा - Marathi News | Today's horoscope for February 8, 2022; There will be unimaginable benefits, be careful with financial transactions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आजचं राशीभविष्य  ८ फेब्रुवारी २०२२; अकल्पित लाभ होतील, आर्थिक व्यवहार जपून करा

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी, जाणून घ्या ...

Yogi Adityanath Kundali: योगी आदित्यनाथांची रास काय, केतुची महादशा पुन्हा मुख्यमंत्री बनू देईल? पाहा, काय सांगते कुंडली - Marathi News | up election 2022 will yogi adityanath again become chief minister of uttar pradesh know about kundli prediction | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :योगी आदित्यनाथांची रास काय, केतुची महादशा पुन्हा मुख्यमंत्री बनू देईल? पाहा, काय सांगते कुंडली

Yogi Adityanath Kundali: केतुच्या महादशेमुळे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपद आणि सत्ता राखण्यात यशस्वी होतील का? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ७ फेब्रुवारी २०२२, मनावरील ताण कमी होईल, नोकरीत वर्चस्व राहील   - Marathi News | Today's horoscope, February 7, 2022, will reduce stress, will dominate the job | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ७ फेब्रुवारी २०२२, मनावरील ताण कमी होईल, नोकरीत वर्चस्व राहील  

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...