लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२२; भाग्याची चांगली साथ राहील, अचानक धनलाभ होईल - Marathi News | Today's horoscope - February 21, 2022; Some have to take on new responsibilities, Success in important work | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२२; भाग्याची चांगली साथ राहील, अचानक धनलाभ होईल

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ फेब्रुवारी २०२२, लाभदायक ग्रहमान, विविध मार्गांनी धनलाभ होईल, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या - Marathi News | Weekly horoscope, 20 to 26 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :लाभदायक ग्रहमान, विविध मार्गांनी धनलाभ होईल, कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

Weekly Horoscope, 20 to 26 February 2022: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची रास ...

आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2022; अचानक धनलाभाचे योग, नोकरीत प्रगती, व्यवसायात भरभराट होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 19 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2022; अचानक धनलाभाचे योग, नोकरीत प्रगती, व्यवसायात भरभराट होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य, १८ फेब्रुवारी २०२२, आर्थिक आवक मनासारखी राहील, शेती, घर खरेदीसाठी उत्तम काळ - Marathi News | Today's horoscope, February 18, 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य, १८ फेब्रुवारी २०२२, आर्थिक आवक चांगली राहील, शेती, घर खरेदीसाठी उत्तम काळ

कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास... ...

आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2022; धनलक्ष्मीची कृपा राहील, जोडीदाराच्या मर्जीने वागा  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 17 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2022; धनलक्ष्मीची कृपा राहील, जोडीदाराच्या मर्जीने वागा 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2022; धनलाभाचे योग, महत्त्वाच्या कामात यश मिळेल  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 16 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2022; धनलाभाचे योग, महत्त्वाच्या कामात यश मिळेल 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 15 February 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 14 february 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...