लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस - Marathi News | Today's horoscope 20 May 2025: A good day to receive outstanding payments and recover business debts. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

Rashi Bhavishya in Marathi: आज चंद्र 20 मे, 2025 मंगळवार च्या दिवशी मकर राशीस स्थित राहील. ...

आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ... - Marathi News | Today's Horoscope May 19, 2025: Scorpio will have financial benefits, luck will be with them... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...

Rashi Bhavishya in Marathi: चंद्र आज 19 मे, 2025 सोमवार च्या दिवशी मकर राशीत आहे. ...

आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता - Marathi News | Today's horoscope for May 18, 2025: Cancer will enjoy vehicle comfort, Capricorn will have a chance of promotion at work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता

Rashi Bhavishya in Marathi: आज चंद्र रास बदलून 18 मे, 2025 रविवारी मकर राशीस येईल. ...

आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस - Marathi News | Today's Horoscope 17 May 2025 Employees will benefit from their jobs, know how today will be. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय... - Marathi News | Today's Horoscope 16 May 2025: Gains in job and business, what will happen in whose zodiac sign... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...

Rashi Bhavishya in Marathi: चंद्र आज 16 मे, 2025 शुक्रवारी धनु राशीत आहे. ...

आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल... - Marathi News | Today's Horoscope May 15, 2025: Financial gains are possible, but the luck of many will change after noon... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...

Rashi Bhavishya in Marathi: चंद्र आज 15 मे, 2025 गुरूवार च्या दिवशी वृश्चिक राशीत आहे. ...

आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा - Marathi News | Today's Horoscope May 14, 2025: Today is a great day - a different experience | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा

Rashi Bhavishya in Marathi: 14 मे, 2025 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. ...

आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय... - Marathi News | Today's horoscope 12 May 2025: | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...

Rashi Bhavishya in Marathi : 12 मे, 2025 सोमवार च्या दिवशी आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. कसा जाईल आजचा दिवस... ...