IND vs ZIM ODI : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ...
२७ ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी राहुलसाठी झिम्बाब्वे दौरा रंगीत तालीम ठरेल. आशिया चषकमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मासोबत राहुल सलामीला खेळणार असल्याने त्यादृष्टीने राहुलला झिम्बाब्वे दौऱ्यात सलामीला खेळविण्यात येईल. ...