लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिका वायरस

झिका वायरस

Zika virus, Latest Marathi News

Zika Virus Kanpur: मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ - Marathi News | 14 zika virus cases found in kanpur uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! झिका व्हायरसचा कहर, कानपूरमध्ये एकाच वेळी १४ रुग्ण आढळल्यानं खळबळ

Zika Virus Kanpur: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये झिका व्हायरसचे एकाच वेळी १४ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ...

कोरोना संकटात झिकाचा धोका! लष्करी अधिकाऱ्याला लागण; जाणून घ्या लक्षणं - Marathi News | Zika's threat in Corona crisis! Infection of a military officer; Know the symptoms | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात झिकाचा धोका! लष्करी अधिकाऱ्याला लागण; जाणून घ्या लक्षणं

झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार - Marathi News | The gram panchayat felt condoms in pune because of Zika's fear; Avoid pregnancy for four months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झिकाच्या भीतीमु‌ळे ग्रामपंचायतीने वाटले कंडोम; चार महिने टाळा गर्भधारणा, पुण्यातील प्रकार

झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये (ता. पुरंदर) सापडला आणि काही दिवसांपासून बेलसर गावाची चर्चा राज्यात झाली. ...

कोरोनानंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट; पुण्यातील ७९ गावांमुळे टेन्शन, जिल्हा प्रशासन अलर्ट - Marathi News | Another crisis on Maharashtra after Corona Due to Zika Virus Pune district administration on alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट; पुण्यातील ७९ गावांमुळे टेन्शन, जिल्हा प्रशासन अलर्ट

पुण्याच्या बेलसर गावात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झालं ...

डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी - Marathi News | Zika will be tested for dengue and chikungunya negative people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेंग्यू, चिकुनगुनिया निगेटिव्ह आलेल्यांची होणार झिका तपासणी

Nagpur News ज्या रुग्णाची डेंग्यू व चिकुनगुनियाची चाचणी निगेटिव्ह येऊन ताप असल्यास अशा रुग्णाची झिका तपासणी केली जाणार आहे. राज्यात शासकीय केंद्र असलेल्या सहा ठिकाणी ही तपासणी होणार आहे. ...

शारीरिक संबंधातूनही पसरु शकतो 'झिका' | Zika Virus Symptoms | Maharashtra News - Marathi News | 'Zika' can also be spread through physical contact Zika Virus Symptoms | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शारीरिक संबंधातूनही पसरु शकतो 'झिका' | Zika Virus Symptoms | Maharashtra News

...

झिकाचा धाेका : तेल्हारा, कान्हेरी गवळीतील रुग्णांचे घेतले नमुने - Marathi News | Zika threat: Samples taken from patients in Telhara, Kanheri Gawli | Latest akola News at Lokmat.com

अकोला :झिकाचा धाेका : तेल्हारा, कान्हेरी गवळीतील रुग्णांचे घेतले नमुने

Zika threat: नमुने तपासणीसाठी अकोल्यातीलच व्हीआरडीएल लॅबमध्ये ते पाठविण्यात आले आहेत. ...

राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; कसा कराल बचाव, काय आहेत लक्षणं; जाणून घ्या - Marathi News | first zika virus case detected in pune maharashtra know symptoms and precautionary measures | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; कसा कराल बचाव, काय आहेत लक्षणं; जाणून घ्या

Zika Virus: पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; महिलेला लागण ...