"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती... नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
Zee marathi, Latest Marathi News
savalyachi janu savali Serial : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केला असून त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ...
सोशल मीडियावर एका मालिकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ शिवगर्जना करत मराठी मुलीने रॅप गाणाऱ्या मुलीला जशास तसं उत्तर दिलंय ...
'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ...
सूर्याचा पुष्पास्टाइल लूक केल्याचं दिसत आहे. हिरवी साडी आणि गळ्यात दागिने घालून, कपाळाला कुंकू लावून सूर्या तांडव करत असल्याचं दिसत आहे. मात्र, चाहत्यांना सूर्याचा हा पुष्पा अवतार रुचलेला नाही. ...
'नवरी मिळे हिटलरला' चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्रीची स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत वर्णी लागली आहे. ...
नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याचं वृत्त अगोदरच समोर आलं आहे. आता त्यानंतर अक्षरा-अधिपतीची 'तुला शिकवीण चांगलात धडा' ही मालिकादेखील लवकरच ऑफ एअर होणार आहे. खुद्द भुवनेश्वरीनेच याबाबत हिंट दिली आहे. ...
Savalayachi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत गाण्याच्या स्पर्धेत असे काही घडणार आहे ज्यामुळे भैरवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. ...