लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

'शिवा' मालिकेला निरोप देताना पूर्वा कौशिक झाली भावुक, म्हणाली-"डोळे पाणावले आहेत पण.." - Marathi News | Purva Kaushik got emotional while bidding farewell to the series 'Shiva', said- 'My eyes are teary but..' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवा' मालिकेला निरोप देताना पूर्वा कौशिक झाली भावुक, म्हणाली-"डोळे पाणावले आहेत पण.."

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'शिवा' (Shiva Serial) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. उद्या या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. ...

२०२५ मध्ये गाजलेला अमृता सुभाषचा 'जारण' ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? बघाल, जाणून घ्या - Marathi News | Amrita Subhash Jaaran movie to be released on OTT zee 5 details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ मध्ये गाजलेला अमृता सुभाषचा 'जारण' ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? बघाल, जाणून घ्या

अमृता सुभाषचा गाजलेला जारण सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या कुठे आणि कधी बघायला मिळेल ...

पुर्णिमा डे पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत झळकणार मालिकेत, 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये साकारणार ही भूमिका - Marathi News | Purnima Dey will once again appear in the serial with Subodh Bhave, she will play this role in 'Veen Doghatali Hi Tutena' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुर्णिमा डे पुन्हा एकदा सुबोध भावेसोबत झळकणार मालिकेत, 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये साकारणार ही भूमिका

Purnima Dey : झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री पुर्णिमा डे आता एका नव्या भूमिकेतून पुनरागमन करत आहे. ...

असं काय घडलं होतं की 'वीण दोघातली ही तुटेना'च्या प्रोमो शूटदरम्यान तेजश्रीची उडालेली झोप, म्हणाली... - Marathi News | What happened that Tejashree Pradhan fell asleep during the promo shoot of 'Veen Doghatali Hi Tutena', she said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय घडलं होतं की 'वीण दोघातली ही तुटेना'च्या प्रोमो शूटदरम्यान तेजश्रीची उडालेली झोप, म्हणाली...

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतेच तिने या मालिकेतील प्रोमो शूटदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. ...

स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले.... - Marathi News | tejashri pradhan back to zee marathi for a serial star pravah programming head satish rajwade reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....

आपले कलाकार स्पर्धक वाहिनीवर जात आहेत या स्पर्धेबद्दल काय वाटतं? सतीश राजवाडे यांची प्रतिक्रिया चर्चेत ...

झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज - Marathi News | shivani sonar starrer new serial tarini coming soon on zee marathi which serial will end now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज

'तारिणी' मालिकेचा काल प्रोमो आला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ...

पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर - Marathi News | tarini zee marathi new serial actress shivani sonar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिसणार शिवानी सोनारचा डॅशिंग अवतार, अभिनेत्रीची झी मराठीच्या नव्या मालिकेत वर्णी, प्रोमो समोर

झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.  ...

Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया - Marathi News | gaurav more talks about chala hawa yeu dya new show also why he left maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? ब्रेक का घेतला? 'चला हवा येऊ द्या' मध्ये कशी एन्ट्री झाली? असे अनेक प्रश्न; गौरव मोरेची 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत ...