सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कॅटरिना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता. हाऊसफूल २, हेट स्टोरी ३ या चित्रपटातही ती दिसली होती. Read More
लोकांनी मला 'फॅटरिना' म्हटले. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा माझ्याबद्दल काहीही चांगले लिहिले जात नव्हते. कतरिनासारखी दिसत असल्याचे सांगून माझी पब्लिसिटी केली जायची. ...