लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झाकीर नाईक

Zakir Naik News in Marathi| झाकीर नाईक मराठी बातम्या

Zakir naik, Latest Marathi News

ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला? - Marathi News | Zakir Naik suffers a major 'shock' before reaching Dhaka! Did Bangladesh bow to Indian pressure? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?

भारताला हवा असलेल्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या जाकिर नाईकच्या बांगलादेश दौऱ्यावर मोहम्मद यूनुस सरकारने आता बंदी घातली आहे. ...

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED - Marathi News | india most wanted islamic preacher zakir naik to visit bangladesh for religious promotion full one month tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED

Zakir Naik Bangladesh Visit: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने झाकीर नाईकला देशभरात प्रचार करण्याची परवानगी दिली ...

भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती - Marathi News | Did Zakir Naik, who fled India, have AIDS? Now information has emerged from Malaysia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती

Zakir Naik News: भारतातून पळून जाऊन मलेशियामध्ये लपलेला वादग्रस्त इस्लामिक अभ्यासक झाकीर नाईक याच्याबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला - Marathi News | Zakir Naik was furious at the Pashtun girl's question in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला

पाकिस्तानात गेलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड झाकीर नाईक एका पश्तून तरुणीच्या प्रश्नावर जबरदस्त भडकला. एवढेच नाही, तर संबंधित तरुणीचा हा प्रश्न इस्लामवर आरोप असल्याचे म्हणत, झाकीरने तिला माफीदेखील मांगायला सांगितले. ...

'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी - Marathi News | Ye Ladkiyan Non Mahram says zakir naik got angry on calling orphans as daughters in pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी

या कार्यक्रमात अँकरने उपस्थित कन्यांना मुली असे संबोधले, यानंतर झाकीर नाईक उठला आणि व्यासपीठावरून निघून गेला... ...

भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा - Marathi News | Zakir Naik Wanted Criminal in India and now invited and reached in Pakistan for speeches | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झाकीर नाईक अनेक शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाज सभांना संबोधित करणार आहे. ...

"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा! - Marathi News | women are easier conversion to islam says son of zakir naik fariq naik in viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!

Zakir Naik Son Fariq Naik Video :  फारिक नाईकने सर्वप्रथम इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात कबुली दिली आणि म्हणाला, महिलांचा धर्म बदलने पुरुषांच्या तुलनेत अधिक सोपे असते. कारण... ...

भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा' - Marathi News | Fugitive Islamic speaker wanted in India Zakir Naik has been invited as 'guest' in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

Zakir Naik in Pakistan, Wanted in India: पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये झाकीर नाईक स्वत:च्या मुलासोबत करणार जाहीर कार्यक्रम ...