lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झाकीर नाईक

झाकीर नाईक

Zakir naik, Latest Marathi News

कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला - Marathi News | Pakistan's money for the Krishna Temple is haraam : Zakir Naik | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला

इस्लामिक देशामध्ये गैर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांसाठी सरकारनी दान देता येणार नाही. इस्लाम मानणारा कोणताही मुसलमान कोणत्या दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानांसाठी दान देऊ शकत नाही, असे नाईक म्हणाला आहे. ...

भीकेला लागलेल्या पाकचे भारताविरुद्ध षडयंत्र सुरुच; झाकीर नाईकच्या मदतीसाठी घेतोय पुढाकार - Marathi News | Pakistan Supporting Zakir Naik To Raise Funds against India pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीकेला लागलेल्या पाकचे भारताविरुद्ध षडयंत्र सुरुच; झाकीर नाईकच्या मदतीसाठी घेतोय पुढाकार

नाईकने कतारमधील आपला जुना साथीदार अब्दुल्ला अली अल इमादी याच्याकडे जाऊन त्याच्या धर्मादाय संस्थांसाठी ५ लाख डॉलर्सची मागणी केली होती. ...

झाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेश नाकारला - Marathi News | Don't let Zakir Naik enter into Maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेश नाकारला

मालदीवचे खासदार मोहम्मद नशीद यांनी आज राजधानी दिल्लीत ही माहिती दिली. ...

नाईकच्या प्रत्यार्पणावर मोदी बोलले नाहीत; मलेशियाच्या पंतप्रधानांचा दावा - Marathi News | Modi did not speak on Nike's extradition; Malaysia's Prime Minister Claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाईकच्या प्रत्यार्पणावर मोदी बोलले नाहीत; मलेशियाच्या पंतप्रधानांचा दावा

आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला विचारणा केली नसल्याचे मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी मंगळवारी सांगितले. ...

झाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत - Marathi News | Zakir Naik has also been provoked by provocative statements in Malaysia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाकीर नाईक मलेशियामध्येही प्रक्षोभक वक्तव्यांनी अडचणीत

मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी नाईकच्या वक्तव्यांवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. ...

झाकीर नाईकचे मलेशियाचे नागरिकत्व वेळप्रसंगी रद्द करू - Marathi News |  Zakir Naik's Malaysia citizenship may be revoked from time to time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाकीर नाईकचे मलेशियाचे नागरिकत्व वेळप्रसंगी रद्द करू

वादग्रस्त धर्मगुुरू डॉ. झाकीर नाईक याच्या कृतीमुळे देशहिताला बाधा येत असल्यास त्याला दिलेले कायमस्वरूपी नागरिकत्व वेळप्रसंगी रद्दही करू, असा इशारा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी दिला आहे. ...

झाकीर नाईक याचे मलेशियातील नागरिकत्व रद्द होणार ? - Marathi News | Will Zakir Naik's Malaysia Citizenship Revoke? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाकीर नाईक याचे मलेशियातील नागरिकत्व रद्द होणार ?

मलेशिया प्रशासनाने भारतीय इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईकने त्याच्या देशाबाबत भडकाऊ वक्तव्य केल्याबाबत समन्स पाठविले आहेत.  ...

'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता - Marathi News | Ats Files Charge Sheet Against 10 Men arrested from mumbra aurangabad For Attempting To Poison Maha Prasad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता

मुंब्रा, औरंगाबादमधून जानेवारीत १० जणांना झाली होती अटक ...