लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युगेंद्र पवार

Yugendra Pawar Latest News

Yugendra pawar, Latest Marathi News

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.
Read More
बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय! - Marathi News | Will not contest assembly elections from Baramati Ajit Pawar first reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!

अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता. ...

Yugendra Pawar: बारामतीत काका-पुतण्यांत लढत? युगेंद्र पवारांनी दिले विधानसभा लढविण्याचे संकेत - Marathi News | Unclenephew fight in Baramati Yugendra Pawar hinted to contest the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Yugendra Pawar: बारामतीत काका-पुतण्यांत लढत? युगेंद्र पवारांनी दिले विधानसभा लढविण्याचे संकेत

साहेबांमुळे बारामतीचा खरा विकास झाल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी नमूद केले ...

Sharad Pawar: लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला द्या; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन - Marathi News | Baramati citizens are curious to see who will compete in this year assembly against Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला द्या; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात यंदाच्या विधानसभेला कोण टक्कर देणार याची बारामतीकरांना उत्सुकता ...

लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी - Marathi News | Sharad Pawar will pose a big challenge to Ajit Pawar in the Baramati assembly After the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी

शरद पवार यांनी बारामतीच्या ग्रामीण भागात दुष्काळ पाहणी आणि जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं आहे. ...