लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यु ट्यूब

यु ट्यूब

Youtube, Latest Marathi News

यू-ट्यूबर्सचा गब्बर फंडा; व्हिडीओ टाकून प्रचंड पैसे मिळविता येतात, जाणून घ्या - Marathi News | Gabbar Fanda of U-Tubers; Find Out Where The High-Paying Freelance Copywriting Jobs Are | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :यू-ट्यूबर्सचा गब्बर फंडा; व्हिडीओ टाकून प्रचंड पैसे मिळविता येतात, जाणून घ्या

जगभरातल्या टॉप १० यू ट्यूबर्सच्या यादीत रायनचं नाव नवव्या स्थानी होतं. ...

Viral Video: माकड आणि वाघात लंपडावाचा खेळ, वाघ माकडाची शिकार करणार इतक्यात झाला चमत्कार - Marathi News | monkey and tiger fight, tiger falls down from tree video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकड आणि वाघात लंपडावाचा खेळ, वाघ माकडाची शिकार करणार इतक्यात झाला चमत्कार

रामनगरच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्येही एक माकड आणि वाघ यांच्यात झाडावर लपंडावचा खेळ चालल्याचं पाहायला मिळालं, ज्यात वाघालाच हार मानावी लागली. ...

Indurikar Maharaj: “माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्...”; युट्यूबर्सवर टीका करताना इंदुरीकर महाराजांची जीभ घसरली - Marathi News | nivrutti maharaj indurikar slams and made controversial statement against youtubers in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :“माझ्या कीर्तनांवर कोट्यधीश झाले अन्...”; युट्यूबर्सवर टीका करताना इंदुरीकर महाराजांची जीभ घसरली

आपल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका करत संताप व्यक्त केला. ...

यू-ट्यूबवरून घेतले धडे अन् बहरली ड्रॅगन फळाची शेती - Marathi News | chandrapur farmer has started dragon fruit cultivation by learning from youtube videos | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :यू-ट्यूबवरून घेतले धडे अन् बहरली ड्रॅगन फळाची शेती

वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडलांतर्गत येणाऱ्या आबमक्ता येथील युवा पदवीधर शेतकरी मनीष मारोतराव पसारे यांनी यू-ट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाबद्दल माहिती घेऊन अभ्यास केला. ...

'जोवर गन प्वाइंट...', रशियन न्यूज चॅनल्स Starlink वर ब्लॉक करण्यास Elon Musk यांचा नकार - Marathi News | Russia Ukraine War Elon musk commented on blocking russian news over starlink | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'जोवर गन प्वाइंट...', रशियन न्यूज चॅनल्स Starlink वर ब्लॉक करण्यास Elon Musk यांचा नकार

यापूर्वी फेसबुकची पॅरेंट कंपनी Meta ने Instagram आणि Facebook या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर रूशीयन न्यूज आउटलेट्स RT आणि Sputnik ला ब्लॉक केले आहे. ...

YouTube क्रिएटर्सनं वाढवला भारताचा GDP; देशाला तब्बल ६८०० कोटींची कमाई - Marathi News | YouTube creators boost India's GDP; The country earned Rs 6,800 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :YouTube क्रिएटर्सनं वाढवला भारताचा GDP; देशाला तब्बल ६८०० कोटींची कमाई

४० हजारांहून अधिक यूट्यूब चॅनेलवर १ लाखांहून अधिक सब्सक्राईबर्स आहे. प्रत्येक वर्षी ही संख्या ४५ टक्क्यांनी वाढत आहे. ...

सोशल मीडियाचा ‘शेठ माणूस’ विनायक माळीनं खरेदी केली एवढ्या लाखाची मर्सिडीज कार, पाहा तर - Marathi News | you tuber vinayak mali aka agri king bought a new mercedes car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियाचा ‘शेठ माणूस’ विनायक माळीनं खरेदी केली एवढ्या लाखाची मर्सिडीज कार, पाहा तर

Vinayak Mali : कारचा एक व्हिडीओ विनायकने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘घेतली एकदाची’ असं लिहित शेअर केलेल्या या व्हिडीओतील विनायकची कार पाहून तुमचेही डोळे दिपतील.  ...

Weirdest Job: कॅमेरा ऑन करून झोपतो तरुण, खात्यात जमा होतात 2 लाख रुपये! - Marathi News | Weirdest Job Youtuber Week Sleeping on Camera making money earning lakhs in week | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कॅमेरा ऑन करून झोपतो तरुण, खात्यात जमा होतात 2 लाख रुपये!

कुणी नोकरी करून पैसे कमावतात, तर कुणी व्यवसाय करून पैसे कमावतात. पण, एक व्यक्ती अशीही आहे, जी केवळ गाढ झोप घेऊन चांगले पैसे कमावते. ...