ब्युनोस आरियस येथे 6 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत युवा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. अर्जेंटिनाच्या राजधानीत सात विविध ठिकाणांवर ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताचे 43 स्पर्धक 13 विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेणार आहेत. Read More
सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. ...
भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला. ...
Youth Olympic Games 2018: भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे. ...