"ज्या बिहारने नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसारित केला, त्याच बिहारला काँग्रेस-राजद आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेकडे ढकलले. आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमीला या पक्षांनी जातीयवाद आणि माफियागिरीने कलंकित केले." ...
"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती." ...