योगी आदित्यनाथ FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कोरोना हरणार, भारत जिंकणार’ या अभियानाअंतर्गत सर्वांनी मानवतेची सेवा करावी. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिबांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती गरिबांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन देखील योगींनी केले. ...
डोक्यावर कडक ऊऩ़, रस्ता सुनसाऩ़, हातात कपड्यांची बॅग़, एकही गाडी ये-जा करीत नव्हती़..आई व वडिलांचे हात धरून चिमुकले रस्ता भरभर पार करीत होते़. ...
सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जागी भव्य राममंदिराची उभारणी होईपर्यंत रामलल्ला या नवीन तात्पुरत्या ठिकाणी विराजमान असतील. ...
मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ...
लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी मोठमोठ्या हस्ती हजर होत्या. ...
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. ...
लखनौमध्ये झालेल्या हिंसाचारातील आरोपींची छायाचित्रे असलेले पोस्टर्स लखनौमध्ये लागल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती. ...