लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

हा अर्थसंकल्प होता की OLX, सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत; CPM नेत्याची टीका - Marathi News | union budeget 2021 political reaction opposition leaders finance minister sitharaman left cpm salim ali tmc also criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा अर्थसंकल्प होता की OLX, सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत; CPM नेत्याची टीका

दृष्टीहीन अर्थसंकल्प असल्याची टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांची टीका ...

भीषण अपघात! कँटरच्या धडकेत मिनी बसचा चेंदामेंदा; 10 ठार - Marathi News | Terrible accident! collision of a minibus with a canter; 10 killed in Muradabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! कँटरच्या धडकेत मिनी बसचा चेंदामेंदा; 10 ठार

Accident News: सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुरादाबाद जिल्हाधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून असून अन्य 10 ते 11 जण गंभीर जखमी आहेत. ...

शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले... - Marathi News | Farmer leader Rakesh Tikait says will talk to Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले...

सरकारने 18 महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? टिकैत म्हणाले... ...

श्रीरामाचे नाव आम्ही कोणावरही थोपविलेले नाही;पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार - Marathi News | We have not imposed the name of Shri Ram on anyone; the BJP government will come in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :श्रीरामाचे नाव आम्ही कोणावरही थोपविलेले नाही;पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले. ...

उत्तर प्रदेशमधील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले; आदित्यनाथ सरकारची कारवाई - Marathi News | Removed farmers from agitation sites in Uttar Pradesh; Action of Adityanath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमधील आंदोलन स्थळांवरून शेतकऱ्यांना हटविले; आदित्यनाथ सरकारची कारवाई

बळाचा वापर न केल्याचा दावा ...

शेतकरी आंदोलन: योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये!; आंदोलन स्थळं रिकामी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | UP Yogi Adityanath govt ask farmer leaders to leave ghazipur border instructions issued to dm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन: योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये!; आंदोलन स्थळं रिकामी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. ...

सोनिया गांधींच्या नव्या ‘गोधडी’चे  रहस्य! - Marathi News | Article on Delhi Political Happening & discussion about Sonia Gandhi, Congress BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनिया गांधींच्या नव्या ‘गोधडी’चे  रहस्य!

अहमद पटेल या विश्वासू सहकाऱ्याचे निधन आणि राहुल गांधींचे अपयश या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या पुढचे आव्हानांचे डोंगर मोठे आहेत! ...

Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Prime Minister Narendra Modi gave Rs 50 crore for Ram Mandir; see the viral truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र पाठविले आहे. यावर पीआयबीने खुलासा केला आहे. ...