लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

Sambhal: संभलमध्ये सापडलेल्या पाच तीर्थ आणि १९ कुपांची पुरातत्व सर्वेक्षणकडून पाहणी - Marathi News | Sambhal: Archaeological Survey inspects five shrines and 19 wells found in Sambhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sambhal: संभलमध्ये सापडलेल्या पाच तीर्थ आणि १९ कुपांची पुरातत्व सर्वेक्षणकडून पाहणी

संभलमध्ये जुने मंदिर आणि हिंदू देवतांच्या मूर्त्यांचे अवशेष सापडले आहे. परिसरात जुन्या विहिरीही आढळल्या असून, त्याची पाहणी एएसआयने केली.  ...

सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य - Marathi News | Sanatan was insulted, today Aurangzeb's descendants drive rickshaws; CM Yogi's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य

'सनातन धर्माने सर्व पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला, पण प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.' ...

समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..? - Marathi News | Bulldozers action on illegal steps at the house of Sambhal MP zia ur rahman burqin Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..?

संभल हिंसाचाराप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. ...

लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही" - Marathi News | Congress worker Prabhat Pandey dies in Lucknow during protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही"

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ...

दंगलीमुळे घर सोडले; 46 वर्षांनंतर हिंदू कुटुंब संभलमध्ये परतले, मंदिरात दर्शन घेतले... - Marathi News | UP Sambhal Temple: Hindu family returns to Sambhal after 46 years, offers prayers at temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीमुळे घर सोडले; 46 वर्षांनंतर हिंदू कुटुंब संभलमध्ये परतले, मंदिरात दर्शन घेतले...

UP Sambhal Temple : संभलमध्ये 1978 साली झालेल्या दंगलीनंतर हिंदूंना आपले घर सोडावे लागले होते. ...

Yogi Adityanath : "काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरताहेत आणि आम्ही तरुणांना इस्रायलला पाठवतोय" - Marathi News | Yogi Adityanath slams Priyanka Gandhi said congress leader is roaming with bag of palestine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या नेत्या पॅलेस्टाईनची बॅग घेऊन फिरताहेत आणि आम्ही तरुणांना इस्रायलला पाठवतोय"

Yogi Adityanath And Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींनी पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग संसदेत घेऊन येण्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र - Marathi News | "Those who speak the truth are being threatened"; Yogi Adityanath supports Justice Yadav, criticizes opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.  ...

'संभलमध्ये 209 हिंदूंची हत्या', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | UP Assembly Winter Session: '209 Hindus killed in Sambhal', Chief Minister Yogi Adityanath's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संभलमध्ये 209 हिंदूंची हत्या', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य

UP Assembly Winter Session: उत्तर प्रदेश विधानसभेत योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. ...