महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच या कुंभमेळ्याला मुस्लिम व्यक्तींवर बंदी घालण्यात आली असून यावरून महाकुंभमेळ्याची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मौलवींनी केल्याने वादास तोंड फुटले आहे. ...
Ashraf ali Fort Dispute: उत्तर प्रदेशातील आमदाराच्या किल्ल्यावर राजपूत समुदायाने दावा केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्व्हे विभागाने रिपोर्ट मागवला आहे. ...
Uttar Pradesh Crime News: चार बहिणी आणि आईची हत्या करणारा आरोपी अरशद याचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामधून त्याने धक्कादायक दावे केले आहेत. अरशद याने या घटनेसाठी आपल्या वस्तीतील लोकांना जबाबदार धरले आहे. तसेच त्याने काही आरोपींची नावंही घेतली आहेत. ...
Akhilesh Yadav taunts Yogi Adityanath: संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानीही एक शिवलिंग आहे, तिथेही खोदकाम झालं पाहिजे, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे. ...
यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कुमार विश्वास यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "प्रयागराजने डॉ. कुमार विश्वस यांना जीव दिले, दिशा दिली. ते येथून त्याच्या मातृभूमीकडे गेले आणि तेथून ते साहित्यिक जगाताचे केंद्रबिंदू बनले." ...