सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता. ...
Purvanchal Expressway Inauguration: भाजपाने पूर्वेकडील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची पुरेपूर तयारी केली आहे. परंतू राजकीय इतिहास काही वेगळीच कहाणी सांगत आहे. ...
UP Assembly Election 2022 : 2022 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा 'हा' टेस्टेड फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत आहे. पण, यावेळी समाजवादी पक्ष आणि त्यांचे नेते भाजपच्या निशाण्यावर आहेत. ...
UP Election 2022: दलित समाजातील बांधवांना हे पटवून द्यावे की, जात, क्षेत्र आणि पैशांसाठी नाही, तर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मते द्यावीत, असे स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले आहे. ...
Annapurna Idol Canada: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वनाथ मंदिरात अन्नपूर्णा देवीची विधिवत पुन्हा एकदा प्रतिष्ठापना केली. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी निवडणुकीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते रविवारी लखनौ येथे भाजपच्या मौर्य कुशवाह अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी मागास समाजाच्या मान-सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. ...