लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

अयोध्येतील मंदिरे करमुक्त, योगींच्या घोषणेनंतर घेतला निर्णय - Marathi News | up mutts and temples were tax free municipal corporation passed the proposal in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील मंदिरे करमुक्त, योगींच्या घोषणेनंतर घेतला निर्णय

Tax Relief for Ayodhya Temples : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मठ-मंदिरांचा कर मोफत करण्याच्या घोषणेवर महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर केला आहे. ...

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींना विनंती - Marathi News | supriya sules request to Uttar Pradesh Chief Minister Yogi to help the injured in noida baramati people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींना विनंती

सुप्रिया सुळेंचा योगींकडे मदतीसाठी पाठपुरावा ...

मुंबईतील उत्तर भारतीयांसाठी योगी सरकारची मोठी घोषणा, स्वतंत्र कार्यालय उभारणार! - Marathi News | Yogi governments big announcement for North Indians in Mumbai to set up an independent office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतील उत्तर भारतीयांसाठी योगी सरकारची मोठी घोषणा, स्वतंत्र कार्यालय उभारणार!

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ...

अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय - Marathi News | Chowk named after Lata Mangeshkar in Ayodhya; Decision of Uttar Pradesh Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते. ...

"1 लाख भोंगे उतरवले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा..."; योगींचा इशारा - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath on loudspeakers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"1 लाख भोंगे उतरवले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा..."; योगींचा इशारा

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरुन सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर काढण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर हटवल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे. ...

"योगींना आम्हीच सल्ला देतो", भाजपा नेत्याचं मनसे कार्यकर्त्याला प्रत्युत्तर, ऑडिओ क्लीप व्हायरल  - Marathi News | BJP Brijbhushan Sharan Singh Slams MNS Tulasi Joshi and says i will give advice to yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगींना आम्हीच सल्ला देतो", भाजपा नेत्याचं मनसे कार्यकर्त्याला प्रत्युत्तर, ऑडिओ क्लीप व्हायरल 

BJP Brijbhushan Sharan Singh And MNS Tulasi Joshi : मनसे कार्यकर्ता तुलसी जोशी यांनी भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंह यांना फोन केला. यावेळी त्यांच्यात काही सेकंदाचे संभाषण झाले. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगी आदित्यनाथांचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी' - Marathi News | BJP MP Brij Bhushan Singh who threatened MNS chief Raj Thackeray will now calm down, said MNS leader Abhijeet Panse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खासदाराला योगींचा फोन; मनसेनं सांगितली 'पुढची बातमी'

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

लाऊडस्पीकरवर अजान हा मूलभूत अधिकार नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | azaan on loudspeaker is not a fundamental right Allahabad High Court dismissed the petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाऊडस्पीकरवर अजान हा मूलभूत अधिकार नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

बदायूंच्या नूरी मशीदीचे मुतवल्ली इरफान यांच्यावतीने करण्यात आलेली ही याचिका न्यायमूर्ती विवेक कुमार बिर्ला आणि न्यायमूर्ती विकास बधवार यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. ...