उत्तर प्रदेश सरकारने १६ लाख स्थलांतरीत मजुरांचे स्कील मॅपिंग केले होते. त्यानंतर आता या स्थलांतरीत मजुरांकडून सेवा घेण्यासाठी अनेक उद्योगपती आणि औद्योगिक समूह पुढे येऊ लागले आहेत. ...
मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी धोरण आखण्याचे संकेत देतानाच यापुढे कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर उत्तर प्रदेशातील मजूरांबाबतच्या मुद्द्यावर एका पाठोपाठ एक, अनेक ट्विट करण्यात आले आहेत. ...