CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक नवा रेकॉर्ड केला आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारने १६ लाख स्थलांतरीत मजुरांचे स्कील मॅपिंग केले होते. त्यानंतर आता या स्थलांतरीत मजुरांकडून सेवा घेण्यासाठी अनेक उद्योगपती आणि औद्योगिक समूह पुढे येऊ लागले आहेत. ...
मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी धोरण आखण्याचे संकेत देतानाच यापुढे कोणत्याही राज्याला उत्तर प्रदेशातील मजुरांची सेवा घेण्याआधी आता यूपी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. ...