RTE अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा समाजातील वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या जातात. या मुलांच्या शिक्षणावरील खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जातो. ...
या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कुठल्याही प्रकारे शुल्क आकारणी करणे हे RTE कायद्याचे उल्लंघन आहे. शाळा प्रशासन RTE विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे वसुलीसाठी प्रत्येक पालकांना एकएक करून दबाव आणत आहेत असा आरोप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. ...
Maharashtra Assembly Election Result 2024: चारकोप विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ देखील भाजपचा गड मानला जातो. ...
म.न.पा आयुक्तांनी या विविध समितीप्रमाणे विविध खाते प्रमुख, अतिरिक्त आयुक्त आणि प्रमुख लेखपाल सहित सर्वांना एकत्रित अंतर्भूत करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांना बोलावून बैठका घ्याव्यात असं आमदार योगेश सागर म्हणाले. ...
उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. ...
कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहे. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप भाजपानं केला. ...