योग ही भारताची शक्ती असून जगाला दिलेली भेट आहे. भारतातील प्रत्येक विद्यापीठात आंतर विद्यापीठ योग सेंटर उभारण्याचा मानस असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ...
जागतिक योग दिवस गुरुवारी मुंबईत सर्वत्र साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, सरकारी कार्यालये या सर्व ठिकाणी योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेण्यात आले. ...