भारतीय जीवनशैली व आयुर्वेदशास्त्रात ‘योगा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या योगाचे फायदे आता नागरिकांना कळू लागल्याने पुन्हा योग, आयुर्वेद यांकडे लोकांचा कल वाढला आहे ...
मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला. ...
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त डहाणूच्या अकरा महिलांनी १५१ सूर्यनमस्कार घालून लिम्का बुकमध्ये नोंद केली. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी जागृत करणाऱ्या योगशिक्षिका पूजा चौधरी यांच्याशी केलेली बातचीत. ...
ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने येवला तालुक्यात सुरू असलेल्या संगीतमय योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पटेल कॉलनी गार्डन, विठ्ठल रु क्मिणी लॉन्स, अंदरसूल, सायगाव जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मीडिअम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, ...