नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत. आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. ...
योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले. ...
गेल्या काही काळापासून राज्यात आणि देशभरात विविध योगा स्पर्धांमध्ये जळगावच्या खेळाडूंनी नाव कमावले. त्या सर्व खेळाडूंच्या मागे उभ्या आहेत. त्या योग शिक्षिका, आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक डॉ.अनिता सतीश पाटील. योगाच्या अभ्यासक डॉ.अनिता पाटील यांच्याव ...