Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या FOLLOW Yoga, Latest Marathi News योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती. Read More
करिना कपूरसारखी नितळ, ग्लोईंग त्वचा हवी असेल, तर ती करते तशी मेहनत घ्यायलाच हवी... तिने स्वत:च सांगितलं आहे, तिचं ब्यूटी सिक्रेट.... ...
पती राज कुंद्रा याच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. या सर्व प्रकरणातून बाहेर यायला आणि स्वत:ला पॉझिटिव्ह आणि स्ट्राँग ठेवायला योगानेच ताकद दिली, असे शिल्पा शेट्टी सांगते आहे. ...
अपचन, ॲसिडीटी, अजीर्ण, शौचाला साफ न होणे, कॉन्स्टिपेशन यासाठी सतत औषधं घेत बसण्यापेक्षा व्यायाम आणि मुख्य म्हणजे नियमित योगासनं करण्याची सवय लावा! ...
बराच गॅप गेल्यानंतर जर व्यायाम करायला सुरुवात करत असाल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या... ...
...
मन थाऱ्यावर राहत नाही, दोन मिनिटं डोळे बंद करुन बसावं तर मन सगळीकडे फिरुन येतं, अशावेळीआपण कसा करणार हा अंतरंग योग? ...
मन:शांतीसह उत्तम आरोग्य हवं तर करा ओंकार साधना! फायदे काय आणि कधी केला तर जास्त उत्तम? ...
डॉक्टरही सांगतात वॉकिंग मस्ट ! : झपझप चालण्यामुळे तणाव होतो दूर ...