२१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून अमेरिका, चीन, इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका यासह आणखी काही देशांत योगविषयक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. ...
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या दिवशी महाराष्ट्रातील शाळा - महाविद्यालयांतही ‘योग दिन’ साजरा केला जातो. ...
आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य विद्यापीठांतर्गत योगशिक्षणाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...