कंबरदुखी म्हणजे जणू काही आपल्या अनेक मैत्रिणींच्या पाचवीलाच पुजलेली आहे... एक ठराविक वय झालं की कंबरदुखीचा त्रास प्रत्येकीलाच छळू लागतो. म्हणूनच हा घ्या कंबरदुखीवरचा एक उत्तम उपाय. ...
कुटुंबाची काळजी घेता घेता महिलांची तब्येत डाऊन होण्याची शक्यता असते. आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी उद्भवू नयेत म्हणून प्रत्येक महिलेने ही पाच आसने रोज करायला हवीत... ...
दिवाळी झाली की त्यानंतर पुढच्या काही दिवसात दिवाळीत आपण किती आणि काय- काय खाल्लं याच्या खाणाखुणा शरीरावर दिसू लागतात. शरीरावर दिसू लागलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी करून बघा हा उपाय. ...
दिवाळीची तयारी करण्यासाठी कंबर कसून काम केलं आणि आता ऐन दिवाळीत कंबरेने दुखणं काढलं? चिंता करू नका. फक्त ही ४ योगासने करा. पाठ- कंबरेचं दुखणं कुठल्याकुठे पळून जाईल. ...
डोक्यात सतत काहीतरी सुरु असतं. खूप काम नसलं तरी खूप अस्वस्थ वाटतं, सतत मनावर कसला तरी ताण असतो, असं सगळं होत असेल तर फक्त ५ मिनिटे शांत बसा आणि ..... ...
८- १० तास कंम्प्यूटर, लॅपटॉपसमोर सतत बसून असल्यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या डोळ्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. म्हणूनच ही काही योगासने करा आणि डोळ्यांचा थकवा घालवा. ...
नऊ दिवस उपवास झाल्यावर पोटाला काहीसा ताण पडलेला असतो. रोजच्या जेवणानंतर अशाप्रकारे ९ दिवस उपवासाचे पदार्थ खाण्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, अशावेळी योगाचा आधार घेतला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकेल. ...