मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. ...
येवला : येथील कै. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक म्हणून येथील सहायक निबंधक प्रताप पाडवी यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
येवला : तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळ आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचेही वाटप करण्यात आले. ...
येवला : प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील कोटमगाव बु॥ येथील श्री विठ्ठल मंदिरात राजेंद्र काकळीज, अरुण धनगे यांच्या हस्ते सप्तनिक महापूजा करण्यात आली. ...