येवला : प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या तालुक्यातील कोटमगाव बु॥ येथील श्री विठ्ठल मंदिरात राजेंद्र काकळीज, अरुण धनगे यांच्या हस्ते सप्तनिक महापूजा करण्यात आली. ...
येवला : आदिवासींच्या प्रश्नावर शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्थेच्या वतीने शहरातील विंचूर चौफुलीवर दीपक बर्डे, नितीन माळी, संभाजी बर्डे यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली. ...
येवला : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर लौकी शिरस येथे वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
येवला : लोककवी वामनदादा कर्डक यांचा १७ व्या स्मृती दिन लोकशाहिर दिना निमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक आयोजित युट्युब ऑनलाईन निमंत्रितांचे कोरोना लोकजागृती काव्य, गीत, गझल संमेलनाद्वारे अनोखे अभिवादन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष पार्श्वगा ...